लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

मेगाब्लॉकमुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्या दोन तास लेट - Marathi News | Due to megablock, trains coming from Mumbai are two hours late | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मेगाब्लॉकमुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्या दोन तास लेट

गैरसोय : जळगावहुन मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याही विलंबाने जळगाव : मुंबई विभागातील आटगाव रेल्वे स्टेशनजवळ गर्डर टाकण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने ... ...

वाघारी येथे कारवाईस गेलेले वैद्यकीय पथक इंजेक्शन न देता माघारी - Marathi News | Medical team returned to Waghari without giving injection | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाघारी येथे कारवाईस गेलेले वैद्यकीय पथक इंजेक्शन न देता माघारी

फत्तेपूर येथे दोन डॉक्टरांना नोटीस देण्यात आल्या आहेत. ...

चाळीसगावच्या ‘सर्वोदय’च्या निवडणुकीत ८८ टक्के मतदान - Marathi News | 88% turnout in Chalisgaon's 'Sarvod' election | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावच्या ‘सर्वोदय’च्या निवडणुकीत ८८ टक्के मतदान

सर्वोदय शिक्षण संस्थेच्या होत असलेल्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष एकवटले आहे. ...

West Bengal Election Result 2021: “पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एवढ्या जागा येणे, ही फार मोठी गोष्ट” - Marathi News | west bengal election result 2021 bjp raksha khadse react on bengal election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :West Bengal Election Result 2021: “पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एवढ्या जागा येणे, ही फार मोठी गोष्ट”

West Bengal Election Result 2021: भाजप खासदाराने पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एवढ्या जागा येणे, ही फार मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे. ...

'सर्वोदय'च्या निवडणुकीत पहिल्या दोन तासात २४ टक्के मतदान - Marathi News | 24% turnout in first two hours of 'Sarvodaya' election | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'सर्वोदय'च्या निवडणुकीत पहिल्या दोन तासात २४ टक्के मतदान

मतदानासाठी रांग लागली आहे. ...

'महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती चिंताजनक, तरुणांचेही बळी जातायंत' - Marathi News | Corona's condition in Maharashtra is critical | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती चिंताजनक, तरुणांचेही बळी जातायंत'

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप ...

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Two patients die due to lack of oxygen at Pachora Rural Hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू

ऑक्सिजनअभावी ३० रुग्णांचा जीव टांगणीला आहे. तथापि, भाजपचे अमोल शिंदे यांनी १० सिलिंडरची व्यवस्था केली. ...

वीज खांबाच्या तुटलेल्या वायरचा स्पर्श, मंगरूळ येथे तरुणाचा मृत्यू - Marathi News | Touch of broken wire, death of youth at Mangrul | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वीज खांबाच्या तुटलेल्या वायरचा स्पर्श, मंगरूळ येथे तरुणाचा मृत्यू

तुटलेल्या वायरचा स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ...

चार महिन्यांपूर्वी उदघाटन झालेल्या पोलीस वसाहतीतील खोलीचे प्लास्टर कोसळले, दोन्ही बालके वाचली - Marathi News | The plaster of the room in the police colony, which was inaugurated four months ago, collapsed, saving both children | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चार महिन्यांपूर्वी उदघाटन झालेल्या पोलीस वसाहतीतील खोलीचे प्लास्टर कोसळले, दोन्ही बालके वाचली

पोलीस वसाहतीतील एका खोलीच्या छताचे प्लास्टर शनिवारी कोसळले. ...