लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘फास्टटॅग’ भरतोय सायबर गुन्हेगारांचीही तिजोरी! गाडी जळगावात उभी - Marathi News | 'Fasttag' is filling the coffers of cyber criminals! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘फास्टटॅग’ भरतोय सायबर गुन्हेगारांचीही तिजोरी! गाडी जळगावात उभी

रक्कम मात्र कपात झाली पानीपतच्या टोलनाक्यावरुन ...

नको अनुदान आणि कर्जमाफी; फक्त शेतात जायला रस्ता करून द्या! - Marathi News | Non-subsidy and loan waivers; Just make the way to the farm! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नको अनुदान आणि कर्जमाफी; फक्त शेतात जायला रस्ता करून द्या!

या परिसरात शेतकरी केळी, कापूस, पपई अशी बागायती पिके घेतात ...

गणपती विसर्जनात रांगा लावण्यावरून वाद; शहर पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Controversy over queuing for Ganpati immersion; A case has been registered with the city police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गणपती विसर्जनात रांगा लावण्यावरून वाद; शहर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव शहरातील कोर्ट चौकात अनंत चतुर्दशीच्या दिवशी  मिरवणूकीत रांग लागण्याच्या कारणावरून काही जण गोंधळ घालत होते. ...

'ड्राय डे'च्या दिवशीही तळीराम सुसाट, १२ जण गजाआड - Marathi News | People drunk on the day of 'Dry Day', 12 people were arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'ड्राय डे'च्या दिवशीही तळीराम सुसाट, १२ जण गजाआड

१६ जणांविरुद्ध गुन्हा : सव्वा चार लाखाचा मुद्देमाल जप्त ...

दोन भावांवर चॉपर हल्ला; दोघांना अटक, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Chopper attack on two brothers; Both were arrested, a case was registered in the MIDC police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन भावांवर चॉपर हल्ला; दोघांना अटक, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जखमी झालेल्या विशाल परदेशी व मिथून परदेशी यांना तातडीने  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

दक्षिण पूर्व रेल्वेच्या कामासाठी ११ गाड्या रद्द - Marathi News | 11 trains canceled for South Eastern Railway work | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दक्षिण पूर्व रेल्वेच्या कामासाठी ११ गाड्या रद्द

दक्षिण- पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागातील राऊरकेला रेल्वे स्थानकात तिसऱ्या मार्गातील कामासाठी जवळपास ११ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...

कुणीतरी विजेची वायर कट केली म्हणताच महिलेवर चाकूने वार - Marathi News | someone cut the electric wire, the woman was stabbed with a knife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुणीतरी विजेची वायर कट केली म्हणताच महिलेवर चाकूने वार

रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

‘कर्ज मिळवून देतो, विमाही काढा’ म्हणत व्यापाऱ्याला ९ लाखांचा गंडा - Marathi News | 9 lakhs to the merchant by saying 'I get loan, get insurance too' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘कर्ज मिळवून देतो, विमाही काढा’ म्हणत व्यापाऱ्याला ९ लाखांचा गंडा

एका नामांकित फायनान्स कंपनीचे नाव सांगून त्या कंपनीकडून तुम्हाला कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवित त्यांचा विश्वास संपादन केला. ...

जळगावमध्ये ‘श्रीं’ना वाहिले श्रीफळ... भंडाऱ्यांना पावले गंगाफळ! - Marathi News | A lunch program was organized on the occasion of Ganeshotsav in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये ‘श्रीं’ना वाहिले श्रीफळ... भंडाऱ्यांना पावले गंगाफळ!

शहरात ११०० ठिकाणी भंडाऱ्यानिमित्त जेवणावळींचा कार्यक्रम पार पाडल्याचा अंदाज आचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. ...