प्रस्ताव केंद्राकडे : राज्य शासनाने घेतली दखल, प्रकल्पातील अडसर होणार दूर ...
माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिलीप चांगरे यांनी दिली. ...
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. ...
शहराचे व जिल्ह्यातील अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित करण्यात आले. ...
राज्यातील ५०० तज्ज्ञ येणार ...
महाराष्ट्राच्या अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा यात सहभाग असणार आहे ...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सोळा दिवसांपासून आदिवासी कोळी समाजातर्फे विविध मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषण सुरू आहे. ...
आदिवासी कोळी समाजावर हेतूपुरस्सर अन्याय केला जात असून, उपोषणकर्त्यांना न्याय देऊन कोळी समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. ...
याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी दसरा मेळावा झाला. ...