चाळीसगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 22:47 IST2018-10-17T22:47:03+5:302018-10-17T22:47:57+5:30

चाळीसगाव : दुचाकीवरुन जाणा-या दोघांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी सकाळी नऊ ...

One killed in unknown vehicle in Chalisgaon road | चाळीसगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

चाळीसगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

ठळक मुद्देचाळीसगाव-कन्नड रस्त्यावरील घटनाअज्ञात वाहनाने दिली जोरदार धडकचाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल








चाळीसगाव : दुचाकीवरुन जाणा-या दोघांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी सकाळी नऊ वाजता चाळीसगाव- कन्नड रोडवर झाला.
विनोद भीमराव चव्हाण व रवींद्र (दोघे रा. पाटणा) हे मोटार सायकल क्र. एम.एच१९ / ७८९२ने चाळीसगाव कडे येत असतांना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत विनोद चव्हाण हा जागीच ठार झाला. चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: One killed in unknown vehicle in Chalisgaon road