अत्याचार प्रकरणी भादली येथील एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:12 IST2020-05-17T13:11:39+5:302020-05-17T13:12:04+5:30
नशिराबाद : तालुक्यातील भादली येथील संशयीताने अल्पवयीन बालकेवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्हयाची नोंद ...

अत्याचार प्रकरणी भादली येथील एकास अटक
नशिराबाद : तालुक्यातील भादली येथील संशयीताने अल्पवयीन बालकेवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्हयाची नोंद होवुन संशयीताला अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील भादली येथील अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत गावातीलच तुळशीराम रवींद्र म्हस्के याने तिच्यावर अतिप्रसंग केला होता. पिडीतेच्या पालकानी पोलिसांत तक्रार केल्यानंतर बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून सरंक्षण अधिनियमात गुन्ह्याची नोंद झाली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक प्रविण साळुंखे करीत आहेत.