शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याचं ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बँटींग, दुसरी बँटींग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
4
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
5
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
6
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
7
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
8
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
9
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
10
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
11
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
12
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
13
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
14
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
15
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
16
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
17
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
18
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
19
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
20
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

भुसावळ येथे दरोड्यातील आरोपींपैकी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 1:15 AM

भुसावळ : मुंबई येथून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने शहर पोलीस ठाण्याच्या कब्ब्जातील पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पो.कॉ.विनोद सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोईउद्दिन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ रोजी सायंकाळी घडली होती.मुंबई येथून येथील सराफा बाजारासह इतर काही ठिकाणी दरोडा टाकण्याच्या ...

ठळक मुद्देआरोपींना भुसावळात केली होती अटकचरस न मिळाल्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

भुसावळ : मुंबई येथून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने शहर पोलीस ठाण्याच्या कब्ब्जातील पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पो.कॉ.विनोद सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोईउद्दिन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ रोजी सायंकाळी घडली होती.मुंबई येथून येथील सराफा बाजारासह इतर काही ठिकाणी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चार आरोपी १ रोजी आले होते. या वेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांना भरधाव वेगाने येणाऱ्या कारचा संशय आला. यानंतर त्यांनी या आरोपींचा खडका चौफुलीपासून पाठलाग केला होता. नाहाटा चौफुली गतिरोधकाजवळ अटक करण्यात पोलिसांनी यश आले होते. त्यावेळी एका आरोपीने पोलिसांना हत्याराचा धाक दाखवून धमकावले होते. हे चारही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. त्यातील मोईनुद्दीन शेख निजामुद्दीन (४०) रा.काजीवाडा साका नाकी, मुंबई याने भिंतीचे सिमेंटचे खापर तोडून हातावर मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ