शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

कर्जमुक्तीत गटसचिवांच्या आंदोलनाचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 1:12 PM

जिल्हाधिकाऱ्यांना दाद देईनात

जळगाव :महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ची अंमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत ३० मे पूर्वी करण्याचे शासनाचे आदेश असताना त्यात जिल्ह्यातील गटसचिवांच्या थकीत पगारासाठीच्या कामबंद आंदोलनामुळे अडसर निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करूनही तोडगा न निघाल्याने गुरूवारी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत विश्रामगृहावर याबाबत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार आहे. दरम्यान बँक खात्याशी आधारकार्ड संलग्न नसलेल्या ८ हजार ३५७ शेतकºयांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर काही बँकांची माहिती येणे अजूनही बाकी आहे. त्यात जिल्हा बँकेचे ३८०५ खातेदार आहेत.तर पर्यायी व्यवस्था करू-जिल्हाधिकारीजिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे म्हणाले की, कर्जमुक्तीसाठी माहितीच्या आॅडीटसाठी ५८ लोक नेमले आहेत. मात्र गटसचिवांच्या आंदोलनामुळे त्या पथकाचे ४ दिवस वाया गेले आहेत. गटसचिवांच्या थकित पगाराची रक्कम ५ ते ६ कोटी आहे. तर कर्जमुक्तीचे काम केल्यास सोसायट्यांना २५ कोटी रूपये उत्पन्न मिळेल. त्यामुळे पगार सहज निघतील. मात्र याबाबत चर्चा करूनही गटसचिवांनी नकार दिला. त्यामुळे गुरूवारी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे याबाबत बैठक घेऊन चर्चा होणार आहे. त्यातही तोडगा न निघाल्यास काय पर्यायी व्यवस्था करावयाची, तेही ठरविले असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव