शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

हिरवं स्वप्न नव्हे, शेतकऱ्यांसाठी मृगजळच ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 8:57 PM

पºहाटीची नुसतीच वाढ : कापुस डोक्याएवढा, बोंडे हाता-पायाच्या बोटासम असल्याने उत्पन्नाबाबत सांशकता

खेडगाव, ता. भडगाव : यावर्षी चांगल्या व सातत्यपुर्ण पावसामुळे खरीप हंगामातील कापुस पिक दृष्ट लागण्याजोगे हिरवेगार दिसत असले तरी नुसतेच सहा-सात फुट डोक्याच्यावर वाढलेल्या कपाशीत सरासरीने फक्त पंधरा-विस बोंडे (कैºया) पहावयास मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. डोकाएवढा कापुसमा हातपायना बोटे इतलीच कैरी चमकस.. ! ही ओरड कापुस उत्पादक शेतक-यांमधुन होत आहे.हिरवीगार शेते पण....यावर्षी वेळच्या वेळी आलेल्या पावसाने सर्वत्र कपाशीची वाढ जोमदार झाली. आँगस्टपर्यंत मावा व तुडतुडे या किडीचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. आँगस्टच्या दुसºया पंधरवड्यात काही भागात फुलकिड्यांचा (थ्रिप्स) कपाशीवर अटॅक झाला. यानंतर दहा-पंधरा दिवस चाललेल्या पावसाने कपाशीला लागलेली फुलफुगडी, पात्या पुर्णपणे झडत जमीनीवर पडली.उत्पन्नाच्या दुष्टीने महत्वाचा असलेला पहीला-दुसरा फ्लँश जमीनीवर आला. बागायती, मान्सुनपुर्व कापसात निदान पंचवीस-तीस बोंडे पक्व दिसतात मात्र जुनच्या ७-८ तारखेनंतर लागवड केलेल्या कापसात सरासरी पंधरा-विस बोंडेच दिसतात. पºहाठीत मात्र माणुस दिसत नाही इतकी वाढ झालीय.काही क्षेत्रावर नुसताच कापुस दाटला आहे.कैऱ्यांची मात्र मारामार आहे. साधारणपणे कापुस ८०-९० दिवसाचा झाला म्हणजे ८० ते १०० बोंडे चांगल्या उत्पन्नासाठी व सरासरी पन्नास बोंडे तरी निदान खर्च व उत्पन्न यांच्या हातमीळवणीसाठी एका-एका झाडावर हवीत.