शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

नव्या दुचाकी चोरीची जिगरला हौस

By admin | Updated: April 10, 2017 11:17 IST

अट्टल गुन्हेगार भूषण उर्फ जिगर रमेश बोंडारे (वय 22 रा.उमाळा, ता.जळगाव) याला कुसुंबा येथील घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले

 तीन दुचाकी हस्तगत : चेचीस क्रमांकावरुन पटली दुचाकीची ओळख

जळगाव,दि.10- पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला अट्टल गुन्हेगार भूषण उर्फ जिगर रमेश बोंडारे (वय 22 रा.उमाळा, ता.जळगाव) याला कुसुंबा येथील घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्या गुन्ह्याची चौकशी करीत असताना त्याने नांदगाव रेल्वे स्टेशनवरुन एक विना क्रमांकाची नवी दुचाकी चोरल्याचे उघड झाले. चेचीस क्रमांकावरुन या दुचाकीची ओळख पटली. नव्या व एकाच आकाराच्या दुचाकी चोरण्याची त्याला हौस आहे.
कुसुंबा येथील योगेश गजाननराव देशमुख (वय 31) यांच्या घरातून 6 जानेवारी रोजी 29 हजाराचा एलईडी टिव्ही व 12 हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरी गेला होता. ही चोरी जिगरने केली असल्याचा संशय असून एमआयडीसी पोलिसांनी त्याला त्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला 12 एप्रिलर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिगर याच्याकडून तीन नव्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील एक दुचाकी कुसुंबा येथील मेडीकल दुकान चालकाची आहे तर दुसरी भुसावळ येथील रेल्वे स्थानकाच्या पार्कीगमधून चोरी केली आहे. तिसरी दुचाकी ही नांदगाव येथील रेल्वे स्थानकाबाहेरुन चोरली आहे.