देशहिताच्या निर्णयावरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राजकारण - नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:56 IST2019-10-13T12:55:52+5:302019-10-13T12:56:22+5:30

जळगाव : जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याने देशातील काही राजकीय नेते व पक्ष देश हिताच्या निर्णयावरूु राजकारण करीत आहे. ...

NCP leader Narendra Modi's politics on nationalism: Congress | देशहिताच्या निर्णयावरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राजकारण - नरेंद्र मोदी

देशहिताच्या निर्णयावरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राजकारण - नरेंद्र मोदी

जळगाव : जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटविल्याने देशातील काही राजकीय नेते व पक्ष देश हिताच्या निर्णयावरूु राजकारण करीत आहे. त्यात महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही समावेश असल्याची टीक नरेंद्र मोदी यांनी जळगावात केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी जळगावात विमानतळाच्या समोरील जागेवर जाहीर सभा होत आहे. त्या वेळी ते बोलत आहे.

Web Title: NCP leader Narendra Modi's politics on nationalism: Congress

टॅग्स :Jalgaonजळगाव