शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
4
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
5
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
6
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
7
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
8
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
9
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
10
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
11
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
13
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
14
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
15
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
16
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
17
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
18
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
19
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
20
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतर्फे अमळनेरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:33 PM

अमळनेर : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेने शासनाच्या महापरीक्षा पोर्टलच्या विरोधात प्रांताधिकारी कार्यालयावर शुक्रवारी निषेध मोर्चा काढला. यावेळी विविध ...

अमळनेर : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेने शासनाच्या महापरीक्षा पोर्टलच्या विरोधात प्रांताधिकारी कार्यालयावर शुक्रवारी निषेध मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शिरस्तेदार आर.एच.चौधरी यांना दिले.महापरीक्षा पोर्टल रद्द करून पोलीस भरती आॅफलाईन सुरू करावी, ्रतसेच दरवर्षी १५ हजार पोलिसांची भरती करावी यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.मोर्चाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध फलक घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. संघटना पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी उपस्थित होते.