देशसेवेतील सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा पाळधीत सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:54+5:302021-08-19T04:21:54+5:30

पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर पाटील यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. हा कार्यक्रम नुकताच ग्रामपंचायत चौक पार ...

National service to soldiers and their families | देशसेवेतील सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा पाळधीत सत्कार

देशसेवेतील सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा पाळधीत सत्कार

पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर पाटील यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. हा कार्यक्रम नुकताच ग्रामपंचायत चौक पार पडला.

जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, जि.प. माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जे.के.चव्हाण, पं.स सभापती जलाज तडवी, जि.प. सदस्य अमित देशमुख, अमर पाटील, नगरसेवक बंटी वाघ, बाबुराव घोंगडे, सुरेश जोशी, माजी सभापती नीता पाटील, सरपंच प्रशांत बाविस्कर, संदीप सुशिर, देवचंद परदेशी, मनोज नेवे, अमित पाटील, नरेंद्र माळी, सोपान सोनवणे, मस्तान तडवी, ईश्वर पाटील महाराज, दत्ता पाटील, सुपडू बावस्कर, मनोज पाटील, जगन गायकवाड, रामधन पाटील, उमेश पाटील, पद्माकर पाटील, डॉ.योगेश माळी, जयंत शिंपी, विनोद पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नेरी येथील प्रशांत पाटील यांनी तर आभार नरेंद्र माळी यांनी मानले.

Web Title: National service to soldiers and their families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.