शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी नाशिकच्या दाम्पत्याची राज्यभर सायकलवर भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 17:25 IST

२३०० किलो मिटरच्या प्रवासा दरम्यान पहूर येथे झाले स्वागत

ठळक मुद्देपर्यावरणाविषयी जनजागृतीसाठी सायकलद्वारे भ्रमंती२० दिवसात २३०० किलोमिटर अंतर पूर्ण करणार५ हजार विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन

आॅनलाईन लोकमतपहूर,ता.जामनेर,दि.५ : पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी नाशिकच्या देवीदास आहेर व प्रतिभा आहेर या दाम्पत्याने १ डिसेंबर पासून ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ असा संदेश देत राज्यभर सायकल भ्रमंती सुरु केली आहे. नाशिक पासून सुरु झालेल्या या उपक्रमांतर्गत तब्बल २३०० कि.मी.ची परिक्रमा होणार आहे. मंगळवारी पहूर येथील शाळेत जावून या दाम्पत्याने विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा संदेश दिला आहे.नाशिक येथील देवीदास आहेर व त्यांची पत्नी प्रतिभा आहेर यांनी पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी १ डिसेंबर पासून सायकलद्वारे भ्रमंती सुरु केली आहे. दिवसाला १०० कि.मी.चे अंतर हे दाम्पत्य पूर्ण करीत आहे. २० दिवसात २३०० कि.मी. प्रवास करणार आहेत. यादरम्यान १९ जिल्हे, २३ देवस्थानाना भेटी देणार आहेत. त्यात ५० शाळांमध्ये जाऊन पाच हजार विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या सोबत नितीन धोडपकर आहेत.पहूरला पर्यावरणावर संदेशहे दाम्पत्य नाशिक, वणी मार्गे धुळे व तेथून थेट पहूर बसस्थानकावर आले. याठिकाणी ढोलतांशांच्या गजरात सरपंच प्रदीप लोढा, अ‍ॅड.एस.आर.पाटील, शैलेश पाटील, ईश्वर बारी, सलीम शे.गनी, विजय पांढरे यांनी स्वागत केले. त्यानंतर महावीर पब्लिक स्कूलमध्ये या दाम्पत्याने विद्यार्थ्यांना, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचाºयांना पर्यावरणा विषयी सखोल माहिती दिली.

टॅग्स :JalgaonजळगावNashikनाशिक