शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

जळगावातील भाविकांसाठी स्वर्गारोहिणीनंतर मुक्तीनाथ यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 2:03 PM

सिद्धी व्यंकटेश देवस्थान परिवाराचा आणखी एक उपक्रम

ठळक मुद्देजगभरातील १०८ दिव्य मंदिरापैकी मुक्तीनाथाचे एक मंदिरस्वर्गाच्या अष्टम द्वारापैकी मुक्तीनाथ हे एकभाविकांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आश्रमात मुक्काम

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१९ : जळगावच्या सिद्धी व्यंकटेश देवस्थानच्यावतीने स्वर्गारोहिणीनंतर आता मुक्तीनाथ (नेपाळ) यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यातील ३१० भाविक सोमवार २१ मे रोजी गोरखपूरकडे रवाना होत आहेत.नेपाळमध्ये असलेले मुक्तीनाथ मंदिर हे समुद्र सपाटीपासून ३७१० मीटर उंच आहे. मुक्ती अर्थात मोक्ष या अर्थाने ही यात्रा आहे. २२ रोजी गोरखपूर येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आश्रमात मुक्काम करुन हे भाविक मुक्तीनाथ मंदिराकडे रवाना होतील.१८ दिवसांच्या या प्रवासात भाविक भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थळ लुंबिनी, जनकपूरसह अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देतील. याशिवाय २६ ते ३१ मे या दरम्यान मुक्तीनाथ येथे भागवत कथा होत आहे. अशा प्रकारची कथा मुक्तीनाथ मंदिराच्या परिसरात प्रथमच होत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. ७ जून रोजी भाविक जळगावला परततील.जगभरातील १०८ दिव्य मंदिरापैकी मुक्तीनाथाचे एक मंदिर आहे. एवढेच नाही तर स्वर्गाच्या अष्टम द्वारापैकी मुक्तीनाथ हे एक आहे. तसेच ५१ शक्तीपीठांपैकी ते एक मानले जाते. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराला भेट दिली होती. त्यामुळे या मंदिराचे नाव चर्चेत आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव