शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

'मदर्स डे'च्या दिवशीच आईचा दगडाने ठेचून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 19:41 IST

मुलगा व सूनेला अटक, प्लॉट विक्रीचा होता वाद

बी.एस. चौधरी/ एरंडोल  (जि.जळगाव) : आज रविवारी मदर्स डेच्या दिवशीच आईचा दगडाने ठेचून मुलगा आणि सुनेनेच खून केला. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना एरंडोल येथील केवडीपुरा भागात रविवारी पहाटे घडली. प्लॉट विक्रीच्या वादातून हा प्रकार घडला.  मुलगा आणि सुनेस अटक करण्यात आली आहे. विमलबाई रोहिदास मोहिते (बेलदार)(६०) असे या मृत महिलेचे नाव आहे.  

विमलबाई यांच्या राहत्या घराशेजारी त्यांच्या नावे असलेला प्लॉट मुलगा बापू रोहिदास मोहिते (४०) व सून शिवराबाई बापू मोहिते (३५) यांना विकायचा होता. या प्लॉटच्या विक्रीस विमलबाईंचा विरोध होता. त्यामुळे मुलगा आणि सून त्यांना त्रास देत द्यायचे आणि प्रसंगी मारहाणही करायचे. त्यामुळे विमलबाई ह्या मुसळी ता. धरणगाव येथील नातेवाईकांकडे काहीकाळ वास्तव्यास होत्या. समाजातील काही लोकांनी मुलगा व सूनेची समजूत घातली आणि विमलबाई यांना एरंडोल येथे एकत्र राहण्यास राजी केले. 

रविवारी पहाटे साडेतीन वाजता मुलगा आणि सुनेने दगडाने ठेचून विमलबाई मोहिते यांचा निर्घृण खून केला. या घटनेबाबत मृत महिलेच्या बहिणीच्या मुलाने फिर्याद दिली. त्यावरुन एरंडोल पोलिस पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी