शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू : शेतकऱ्यांनी केले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 10:51 PM

अन्य एक वानर जखमी

बोदवड : अपघातात ठार झालेल्या वानरावर येथील शेतकऱ्यांनी अंत्यसंकार केले. तर दुसऱ्या जखमी वानरावर उपचार करीत प्राणीदयेचे दर्शन घडिवले.याबाबत वृत्त असे की, मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बोदवड -जामठी रस्त्यावर बोदवड पासून दोन किमी अंतरावर दोन वानर हे रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात एक  वानर जागीच ठार झाले तर एक गंभीर अवस्थेत विव्हळत असताना बाजूच्या शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली गंभीर असलेल्या वानराला पाणी पाजत वन्यविभागाला माहिती दिली व पशु वैदकीय अधिकारीऱ्यांकडे उपचासाठी नेले. यानंतर रस्त्यात मृत्यूमुखी पडलेल्या वानराला शेतकरी दिलीप घुले, हर्षल बडगुजर,आदेश गिल, कैलास बडगुजर आदी शेतकऱ्यांनी त्याच्या शेताच्या बाजूला खड्डा खोदत लाल कापड,फुले आणून अंत्यसंस्कार केले. दरम्यान,  जखमी माकडावर उपचार करून साळशिंगी येथील वनविभागाच्या ताब्यात देण्यात   आले. याबाबत संबंधित शेतकऱ्यांचे गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.