शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

प्रभातफेरीतून दिला एचआयव्ही निर्मूलनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 8:20 PM

जळगाव :जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण केंद्रामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले़ यात विद्यार्थ्यांची प्रभातफेरी ...

जळगाव :जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण केंद्रामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले़ यात विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली़ यासह पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले होते़प्रभातफेरीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जे. सानप यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यात ध्वनीफितीद्वारे व विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या़ बेंडाळे चौक मार्गे, शिवतीर्थ मैदान,आऱ आऱ विद्यालय व पुन्हा जिल्हा रूग्णालय अशी ही प्रभातफेरी काढण्यात आली़याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु पी. पी. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय परदेशी, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव ठोंबरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर आदी उपस्थित होते़आकाशात फुगे सोडून सप्ताहास सुरुवात करण्यात आली. दिशा फाउंडेशनचे विनोद ढगे यांच्या चमूने पथनाट्य सादर केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते़

टॅग्स :hospitalहॉस्पिटलJalgaonजळगाव