विवेकानंद विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:34+5:302021-08-18T04:21:34+5:30
यावेळी नगराध्यक्षा मनिषा चौधरी, गटनेते जीवन चौधरी, संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ...

विवेकानंद विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
यावेळी नगराध्यक्षा मनिषा चौधरी, गटनेते जीवन चौधरी, संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका आशा चित्ते, प्रिन्सिपल सुरेखा मिस्त्री, बालवाडी विभाग प्रमुख माधवी भावे उपस्थित होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात आदिती सतीश चौधरी, तन्वी नितीन पाटील, नमन महेशकुमार जैन, आरती दीपक पाटील, सृष्टी पूनमचंद जैन, नेहा योगराज पाटील, लिपिका सचिन पाटील, पारस दिलीप पाटील, भक्ती रवींद्रकुमार पाटील, कृष्णा सुधीर बडगुजर, शेख जुवेरीया नदीम अहमद, धीरज देवेंद्र सोनवणे, हर्ष स्वतंत्र्य जैन, शोभित अभयकुमार जैन, नेहा अनिल बाविस्कर, हिमांशू प्रवीण मिस्त्री यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे फलकलेखन व छायाचित्रण राकेश विसपुते तर सूत्रसंचालन व आभार लाठी यांनी केले.