मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST2021-03-24T04:15:04+5:302021-03-24T04:15:04+5:30

मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी, मोहिनी चौधरी, लीना नारखेडे यांनी प्रतिमा पूजन केले. रितेश शिरसाठ, सौरभ ...

Matoshri Premabai Jain Secondary School | मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय

मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय

मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी, मोहिनी चौधरी, लीना नारखेडे यांनी प्रतिमा पूजन केले. रितेश शिरसाठ, सौरभ पाटील, प्रणाली गायकवाड, दीपा गुप्ता, वैष्णवी निकुंभ, जयेश बाविस्कर, प्रशांत कवळे, गायत्री कवळे, संदेश तिवारी, सानिया तिवारी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी रूपाली वानखेडे, अर्चना धांडे, धनश्री फिरके, नरेश कोळी, दीपक भोळे, अविनाश महाजन आदी उपस्थित होते.

संस्कृती माध्यमिक विद्यालय

संस्कृती माध्यमिक विद्यालय मेहरूण येथे एम.जे. बिजालपुरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

राज प्राथमिक-माध्यमिक विद्यालय व डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेज

राज प्राथमिक-माध्यमिक विद्यालय व डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी प्रतिमा पूजन केले. सूत्रसंचालन व्ही.बी. चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन के.डी. बऱ्हाटे यांनी केले.

Web Title: Matoshri Premabai Jain Secondary School