अमळनेरात मंगळ ग्रह मंदिरावर जाऊन फेडला नवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:26 IST2019-11-23T12:26:09+5:302019-11-23T12:26:35+5:30
अमळनेर, जि. जळगाव : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच अमळनेर येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्यानंतर मंगळ मंदिरावर ...

अमळनेरात मंगळ ग्रह मंदिरावर जाऊन फेडला नवस
अमळनेर, जि. जळगाव : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच अमळनेर येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्यानंतर मंगळ मंदिरावर जाऊन नवस फेडला. यावेळी आमदार स्मिता वाघ , माजी आमदार साहेबराव पाटील , बाजार समिती सभापती प्रफुल पाटील, शीतल देशमुख, युवा मोर्चाचे अध्यक्ष राकेश पाटील, महेंद्र बोरसे, नगरसेवक विवेक पाटील, निशांत अग्रवाल, विक्रांत पाटील, रवींद्र पाटील, झुलाल पाटील, गुलाब पाटील, इम्रान खाटीक, हिरालाल पाटील हजर होते.