सासऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याने विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:41 IST2019-03-16T23:41:32+5:302019-03-16T23:41:47+5:30

गुन्हा दाखल

Married Suicide By Demanding Bodybuilding | सासऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याने विवाहितेची आत्महत्या

सासऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याने विवाहितेची आत्महत्या

अमळनेर : सासऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्यावरूनच आर.के. नगर भागातील भावना दीपक पाटील (वय ३२) या विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप विवाहितेच्या भावाने केला आहे. तशी फिर्यादही पोलिसात दिली आहे. या प्रकरणी पती दीपक प्रल्हाद पाटील याला अटक करण्यात आली आहे. मयत भावना हिचा भाऊ नरेंद्र संभाजी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासरे प्रल्हाद उत्तम पाटील, सासू प्रमिलाबाई प्रल्हाद पाटील, नणंद लीना भटू पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू, सासरे, नणंद हे तीन जण फरार झाले आहेत. याबाबत पुढील तपास एपीआय प्रकाश सदगीर व पो हे काँ प्रभाकर पाटील हे करीत आहेत.

Web Title: Married Suicide By Demanding Bodybuilding

टॅग्स :Jalgaonजळगाव