अल्पवयीन मुलीची छेडखानी करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:07 IST2020-10-26T17:06:39+5:302020-10-26T17:07:22+5:30
आरोपी कैफ खान सलीम खान उर्फ कानपुरी रा.नसरवंजी फैल यास २५ रोजी अटक करण्यात आली.

अल्पवयीन मुलीची छेडखानी करणाऱ्यास अटक
भुसावळ : अल्पवयीन मुलीची छेडखानी करणारा आरोपी कैफ खान सलीम खान उर्फ कानपुरी ( १८)यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध बाजार पेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी कैफ खान सलीम खान उर्फ कानपुरी रा.नसरवंजी फैल यास २५ रोजी अटक करण्यात आली. ही कार्यवाही पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.अनिल मोरे , सहा.पो. नि.मंगेश गोटला, पो.ना. समाधान पाटील, रमण सुरळकर, किशोर महाजन, उमाकांत पाटील पो.काॅ.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, योगेश महाजन, सुभाष साबळे आदींनी केलीआहे . तपास सहा. पो.निरीक्षक अनिल मोरे, पो.ना.समाधान पाटील करीत आहेत.