शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून जळगावात महाआरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 20:53 IST2019-11-07T20:52:42+5:302019-11-07T20:53:31+5:30
जळगाव - अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना संकटातून सावरण्याची शक्ती मिळावी व राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी शिवसेना जळगाव ...

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून जळगावात महाआरती
जळगाव - अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना संकटातून सावरण्याची शक्ती मिळावी व राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी शिवसेना जळगाव महानगरतर्फे गुरूवारी शहरातील ईच्छापूर्ती गणेश मंदिरात महाआरती करण्यात आली़
यावेळी महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, महानगर संघटक दिनेश जगताप, नगरसेवक नितीन बडर्,े शाम कोगटा, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, ज्योती शिवदे, मनिषा पाटील, विमल वाणी, जितू मुंदडा, मानसिंग सोनवणे, अजय पाटील, प्रशांत सुरळ्कर, निलेश देशमुख, शरद पाटील, ईश्वर राजपूत, प्रवीण पटेल, प्रकाश बेदमुथा, गणेश सोनवणे, अंकुश कोळी, सादीक खाटीक, प्रकाश पाटील, ओगल पांचाळ, संजय सांगळे, शांताराम सुर्यवंशी, भावेश ठाकुर, विकास चौधरी, वीकास भदान,े संतोष पाटील, पूनम राजपूत जाकिर पठाण, आसिफ शेख, जब्बार शेख, शंतनु नारखेडे आदी शिवसैनिक उपस्थित होते़