महात्मा गांधी पुण्यतिथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:08+5:302021-02-05T05:53:08+5:30
खुबचंद सागरमल विद्यालयात मुख्याध्यापक सतीश साळुंके यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन झाले. यावेळी पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, लक्ष्मीकांत ...

महात्मा गांधी पुण्यतिथी
खुबचंद सागरमल विद्यालयात मुख्याध्यापक सतीश साळुंके यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन झाले. यावेळी पर्यवेक्षक सुरेश आदिवाल, लक्ष्मीकांत महाजन, योगेंद्र पवार, राजेश इंगळे, पंकज सूर्यवंशी, संतोष चौधरी, भास्कर कोळी, प्रवीण पाटील, विजय पवार, राहुल देशमुख, संजय पाटील, मयुर पाटील, नीता झोपे उपस्थित होते.
बहिणाबाई विद्यालय
बहिणाबाई ज्ञानविकास संस्था संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पांडुरंग काळे यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी सचिव जनार्दन रोटे, मुख्याध्यापक डी.एस. चौधरी, मुख्याध्यापक राम महाजन, शिक्षीका प्रतिभा खडके, डॉ. प्रतिभा राणे, स्वाती कोल्हे, सीमा चौधरी, डॉ. विलास नारखेडे, संतोष पाटील, राजेश वाणी, विशाल पाटील, दिनेश चौधरी, चंद्रकांत पाटील, पद्माकर चौधरी, शंकर चव्हाण, संतोष सोनार, दुर्गादास कोल्हे, गोविंदा भोळे, जगदीश नेहते, नामदेव निकम उपस्थित होते.
ज्ञानसाधना विद्या मंदिर
ज्ञानसाधना प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, पिंप्राळा येेथे महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन छाया भोळे यांनी केले. यावेळी राजश्री महाजन, वैजयंती भोळे, सुनंदा अत्तरदे, शुभांगी वारके, दीपमाला जोशी, व्ही.एम. महाजन, डी.आर. भंगाळे, आर.जी. तडवी, उदय नेमाडे उपस्थित होते.