शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापूर्वी लांबविलेली दुचाकी रस्त्यावर येताच चोरटा अडकला जाळ्यात

By admin | Updated: June 16, 2017 11:07 IST

महामार्गावर अपघात झाल्यानंतर चोरली होती दुचाकी

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.16 : गेल्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रीय महामार्गावरील जैन फुडस् या कंपनीसमोर ट्रकने दुचाकीला धडक दिली होती़ या अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या गर्दीचा फायदा घेत दोघा तरूणांनी अपघातग्रस्त दुचाकी पळविली होती़ तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार दुस:या क्रमाकांचा आरोपी निवृत्ती उर्फ गोपाल गजानन सोनवणे रा़ खेडी कढोली़ ता एरंडोल यास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने बुधवारी तासाभराच्या सिनेस्टाईल पाठलागानंतर चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले आह़े 
विनोद बनवारीलाल जांगीड रा़ जळगाव हा तरूण व त्याचा मित्र दुचाकीवरून (एम़एच़19 सी़ए़ 4767) वरून जळगावहून पाळधीकडे जात होत़े यादरम्यान त्याच्या दुचाकीला पाळधीकडून जळगावकडे येत असलेल्या ट्रकने धडक दिली़  यात विनोद जखमी झाला होता़ घटनास्थळी गर्दीचा फायदा घेत विनोदची रस्त्यालगत पडलेली दुचाकी घेवून दोघांनी पोबारा केला होता़ 23 जुलै 2016 रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी विनोदचे वडील बनवारीलाल जेठमल जांगीड यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी संजय चौधरी यात सहा दिवसानंतर 29 जुलै रोजी शंभू बनवारीलाल सैनी,  यास अटक केली होती़