शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Lok Sabha Election 2019 : लोकमत रिसर्च - रक्षा खडसे यांचा तीन लाखावर मतांचा रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:13 IST

कृष्णराव पाटलांना होते १ लाख २७ हजाराचे मतधिक्य

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघाच्या निर्मितीनंतर व पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये खासदार रक्षा खडसे यांनी तब्बल तीन लाख १७ हजार ७९३ मतांनी विजयी होण्याचा विक्रम २०१४ मध्ये प्रस्थापित केला आहे. १९७१ मध्ये खासदार कृष्णराव पाटील यांच्या एक लाख २७ हजार ९६९ मतांचा विक्रम त्यांनी मोडीत काढला आहे. या निवडणुकीत विजयाचा हा विक्रम मोडित निघतो की कायम राहतो याबाबत उत्सुकता आहे. १९७१ मध्ये कृष्णराव पाटील यांनी गजाननराव गरुड यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये रक्षा खडसे यांनी मनिष जैन यांचा पराभव केला.3,17,793 एवढ्या मताधिक्याने खासदार रक्षा खडसे यांनी २०१४ मध्ये विजय मिळाला होता. त्यावेळी त्यांना ६,०५,०६४ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे मनिष जैन उभे होते आणि त्यांना २,८७,२७१ मते मिळाली होती. खडसे यांचा हा रेकॉर्ड कायम आहेत.कोणाला किती होते मताधिक्यवर्ष          नाव           मताधिक्य1952 शिवराम राणे    683261957 भरुचा कुरेसेटजी 247021962 जुलालसिंग पाटील 703851967 एस.एस.सामदळी 660811971 कृष्णराव पाटील 1279691977 वाय.एम.बोरोले 121861980 वाय.एस.महाजन 963581984 वाय.एस.महाजन 540651989 यादव शिवराम महाजन 54361991 डॉ.गुणवंत सरोदे 239551996 डॉ.गुणवंत सरोदे 840871998 डॉ.उल्हास पाटील 568141999 वाय.जी.महाजन 897952004 वाय.जी.महाजन 206462007 हरिभाऊ जावळे 257172009 हरिभाऊ जावळे 282182014 रक्षा खडसे 317793

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव