Lightning strikes death of youth in Dhangaon taluka | धरणगाव तालुक्यात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, डॉक्टर नसल्याने संतप्त संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
धरणगाव तालुक्यात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, डॉक्टर नसल्याने संतप्त संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

धरणगाव, जि. जळगाव : धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने वेळेवर उपचार मिळाले नाही व त्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईक व ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

Web Title: Lightning strikes death of youth in Dhangaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.