शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

आवक घटल्याने लिंबूच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:23 IST

दिवसेंदिवस आवक कमी

जळगाव : वाढत्या उन्हासोबतच लिंबूची मागणी वाढत असली तरी दिवसेंदिवस आवक कमी होत असल्याने लिंबूचे भाव वाढत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत लिंबूचे दर प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढले आहेत, अशी माहिती बाजार समितीचे भाजीपाला विभाग प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिली.गेल्या आठवड्यात २५०० ते ४३०० रुपये प्रती क्विंटल असलेल लिंबूचे दर हे २७०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. लिंबूसह अद्रक व भाज्यांचे दरही वाढतच आहे. अद्रकचे दर हे २१०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहे. कांद्याच्या दरात फारसा फरक पडला नसून ३०० ते ७०० असा दर कांद्याला मिळत आहे.या सोबतच कारले ३१०० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले. इतर भाज्यांचे दरहे पुढील प्रमाणे आहे. शेवगा १६००, बटाटे ५०० ते १०००, भेंडी १८०० ते ३२००, कैरी ९०० ते १५००, खिरा ६०० ते १३००, फूलकोबी - १८०० ते २५००, गवार - २००० ते ४०००, कोथिंबीर - १५०० ते ४०००, पानकोबी ६०० ते १२००, मेथी १५०० ते ३०००, पालक २१००, टमाटा ५०० ते १०००, वांगे ३०० ते ७५००, हिरवी मिरची ३५०० ते ५०००, पोकळा - १०००, गिलके, २५०० ते ३०००, चवळी शेंगा - २५०० ते ३५००.

टॅग्स :Jalgaonजळगाव