टोळी येथे खावटी वाटपाचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:19+5:302021-08-19T04:21:19+5:30
यावेळी टोळी येथील ६२ कुटुंबांना खावटी किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी यावेळी कृउबा सभापती अमोल पाटील, सहायक प्रकल्प ...

टोळी येथे खावटी वाटपाचा कार्यक्रम
यावेळी टोळी येथील ६२ कुटुंबांना खावटी किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी यावेळी कृउबा सभापती अमोल पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी (यावल) पवन पाटील, संस्थेच्या अध्यक्षा आशा पाटील, माजी सभापती डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. पी. के. पाटील, भय्यासाहेब पाटील (तरडी), अर्जुन पाटील, मुख्याध्यापक विजय कचवे, योगेश बाविस्कर, ग्रा.पं. उपसरपंच बापुराव पाटील, ग्रा.पं. सदस्य प्रवीण पाटील, संतोष पाटील, विनोद पाटील, कन्हैया पाटील, वाल्मिक पाटील, अलकाबाई पाटील, मालूबाई भिल, सुरेश महाजन, सागर जोशी उपस्थित होते.
सूत्रसंचालन अजित वाघ यांनी केले. विशाल राठोड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी आश्रमशाळा तरडी येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले तर आभार अजित वाघ यांनी मानले. सूत्रसंचालन वासुदेव वाघ, विशाल राठोड यांनी प्रास्ताविक केले.