शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

जळगाव जिल्ह्यात देशविघातक हालचालींवर करडी नजर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:11 AM

जळगाव शहर व जिल्ह्याला सिमी या देशविरोधी संघटनेचा इतिहास आहे. याशिवाय राज्यस्तरावर जिल्ह्याची ओळख संवेदनशील असल्याने देशविघातक हालचालींवर करडी नजर ठेवून त्याची माहिती तत्काळ वरिष्ठांना कळवावी असे आवाहन दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक (एटीएस) सुनील कोल्हे यांनी केले.

ठळक मुद्दे ‘एटीएस’च्या अधीक्षकांच्या सूचना दहशतवाद विरोधी पथकाची समन्वय बैठक जळगाव जिल्ह्यात सिमीचा इतिहास

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,७ : जळगाव शहर व जिल्ह्याला सिमी या देशविरोधी संघटनेचा इतिहास आहे. याशिवाय राज्यस्तरावर जिल्ह्याची ओळख संवेदनशील असल्याने देशविघातक हालचालींवर करडी नजर ठेवून त्याची माहिती तत्काळ वरिष्ठांना कळवावी असे आवाहन दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक (एटीएस) सुनील कोल्हे यांनी केले.  दहशतवाद विरोधी पथकाची समन्वय बैठक घेण्यासाठी सुनील कोल्हे बुधवारी जळगाव दौºयावर आले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात झालेल्या या बैठकीला पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक एटीएसचे पोलीस निरीक्षक सुनील बच्छाव, सहायक निरीक्षक घुगे, उपनिरीक्षक नरेंद्र साबळे, जळगाव एटीएसचे गणेश इंगळे उपस्थित होते.बैठकीच्या प्रारंभी कोल्हे यांनी दहशतवाद विरोध पथकाच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे, देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग निष्पन्न झालेल्यांची सद्यस्थिती तसेच त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.