शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Jayant Patil: जयंत पाटील यांनी घेतली मराठा आंदोलकांची भेट

By आकाश नेवे | Updated: October 14, 2022 17:26 IST

Jayant Patil: निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला अटक करावी,आणि बडतर्फ करावे,या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. त्याठिकाणी जयंत पाटील यांनी भेट दिली.

- आकाश नेवेजळगाव : सकल मराठा समाज साखळी उपोषण आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट दिली. निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला अटक करावी,आणि बडतर्फ करावे,या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. त्याठिकाणी जयंत पाटील यांनी भेट दिली. आणि साखळी उपोषण आंदोलनाला पाठिंबा दिला.

यावेळी जळगाव शहर व जिल्ह्यातील इतर तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. बकालेला अजूनही अटक करण्यात आलेली नाही. त्यासाठी प्रशासनाविरोधात विविध समाज आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. जयंत पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील,जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर,माजी मंत्री डॉ. सतीश पाटील,महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी,मंगला पाटील,राम पवार, विनोद देशमुख आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणारबकालेला अटक होण्यासाठी व सेवेतून कायम बडतर्फ करण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. लवकरात लवकर अटक किवा बडतर्फ न केल्यास मोठ्या संख्येने मराठा समाज आत्मदहन करणार व जळगाव जिल्हा स्तरावरील मोठ्या मोर्चाचे आयोजन लवकरच करेल,असा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसmarathaमराठा