शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

जामनेरचे दोन तरुण अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 3:57 PM

शेंदुर्णीला जात होते दोघे : ट्रकचालक फरार

आॅनलाईन लोकमतजामनेर, जि.जळगाव : येथून शेंदुर्णीकडे दुचाकीने जात असलेल्या दोघांना समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने धडक दिल्याने एक जागीच ठार झाला, तर दुसऱ्यास जळगाव येथे उपचारास नेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शहराजवळील रेल्वे गेटजवळ शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडला. सुनील मधुकर मराठे (वय ३२, रा.विवेकानंद नगर, जामनेर) व गजानन काळू कोकाटे (वय ३२, रा.श्रीराम पेठ, जामनेर) असे अपघातातील मृतांची नावे आहेत.अपघातानंतर चालक ट्रक सोडून फरार झाला. गंभीर जखमी अवस्थेतील गजानन यास उपचारासाठी जळगावला नेत असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच रात्रीच पोलिस घटनास्थळी पोहचले. घटनेची माहिती शहरात समजताच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. विवेकानंद नगर व श्रीराम पेठ परिसरात शोककळा पसरली आहे. भिका कोकाटे यांच्या फिर्यादीवरुन ट्रक (क्रमांक एमएच-१९-झेड-५०६१) च्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील तपास करीत आहे.