शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरला नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 16:55 IST

जामनेर , जि.जळगाव : कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेल्या नाचनखेडे व जामनेरातील काही संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास ...

ठळक मुद्देवर्दळ कमी होईनासमाजहिताचा विचार करावापालिकेकडून सर्वेक्षण

जामनेर, जि.जळगाव : कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेल्या नाचनखेडे व जामनेरातील काही संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र प्रशासन व आरोग्य विभागाकडून वेळोवेळी गर्दी न करण्याचे सांगितले जात असुनही रस्त्यावरील नागरीकांची वर्दळ काही कमी होत नाही ही चिंतेची बाब आहे.लॉकडाऊन काळात दररोज ठरावीक काळात भाजी विक्रीसह जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू असतात. तरीही नागरिक मोठ्या संखेने सामाजिक हिताचा विचार न करता ये-जा करताना दिसतात.ग्राहकांसह व्यावसायिकांनीदेखील सोशल डिस्टंसिंगची काळजी घेणे गरजेचे असताना भाजी विक्रेते एकाच ठिकाणी दाटीदाटीने बसतात हे टाळता आले पाहिजे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही भागात भीतीपोटी दूध वाटप करणारे व भाजी विक्रेते जात नाही. वेगळ्या नजरेतून पाहिले जाऊ नये, अशी अपेक्षा आहे.पालिका, पोलीस, महसूल व आरोग्य विभागाला सहकार्य करून नागरिकांनी येत्या काळात घरातच राहूुन आपली व सर्वांची काळजी घेणे गरजेचे आहे.पालिकेकडून सर्वेक्षणदरम्यान, पालिकेने व्हॉट्सएपच्या माध्यमातून कोरोनाबाबत कुटुंबाकडून माहिती घेतली जात आहे. यात कुणी बाहेरगावाहून अथवा बाहेरदेशाहून आलेला असल्यास त्याच्यासंबंधीचा तपशील मागितला आहे. ही माहिती गुप्त ठेवली जाणार असल्याचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले.लॉकडाऊन काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा होत आहे. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये व गरज नसताना रस्त्यावर दुचाकीवरून फिरणे टाळावे.-प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक, जामनेर

 

टॅग्स :Healthआरोग्यJamnerजामनेर