जामनेरला पालिकेकडून दिव्यांगांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 15:02 IST2020-04-06T15:01:52+5:302020-04-06T15:02:57+5:30
पालिकेने २८५ दिव्यांग कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

जामनेरला पालिकेकडून दिव्यांगांना मदत
ठळक मुद्दे२८५ दिव्यांगांना साहित्य वाटपमान्यवरांच्या हस्ते झाले वितरण
जामनेर, जि.जळगाव : पालिकेने शहरातील विविध भागातील २८५ दिव्यांग कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे सोमवारी वाटप केले.
मुख्याधिकारी राहुल पाटील, बांधकाम सभापती संध्या पाटील, जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर, प्रदीप धनके, दुर्गेश सोनवणे, दत्तू जोहरे यांनी शास्त्री नगर, इंदिरा आवाज, जामनेरपुरा, इस्लामपुरा, मदनी नगर, घोडेपीर नगर, श्रीराम पेठ, दत्तचैतन्य नगर भागाती दिव्यांगांना किराणा व धान्याचे वाटप केले.