जळगाव मनपा निवडणूक : ‘राष्टÑवादी’च्या ४ उमेदवारांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:40 IST2018-07-30T12:40:29+5:302018-07-30T12:40:44+5:30

जळगाव मनपा निवडणूक : ‘राष्टÑवादी’च्या ४ उमेदवारांविरुध्द गुन्हा दाखल
जळगाव : विना परवानगी छापील बॅनर लावल्याप्रकरणी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रभाग ९ मधील उमेदवार अशोक सिताराम पाटील, मनिषा संभाजीराव देशमुख, दीपाली दुर्गेश पाटील व नारायण गोविंद पाटील यांच्याविरुध्द रविवारी जिल्हा पेठ पोलिसात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हफिजउल्ला खान मौजदार खान (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे.