शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा परिषद भाजपकडेच; महाविकास आघाडीची दोन मते फुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 16:23 IST

जिल्हा परिषदेत 67 सदस्य आहेत.

जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेवरील सत्ता भाजपाने कायम राखली आहे. अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील यांची निवड झाली. महाविकास आघाडीची दोन मते फुटली आहेत. भाजपाकडे 33 सदस्य असतांना वरील दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 25 मते मिळाली आहेत.

भाजपाकडून अध्यक्षपदासाठी रंजना पाटील यांचे तर उपाध्यक्षपदासाठी लालचंद पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेत 67 सदस्य आहेत. यापैकी 2 जण अपात्र आहेत. भाजपाने मागील कार्यकाळात काँग्रेसची मदत घेत सत्ता मिळविली होती. ही सत्ता कायम ठेवण्यासाठी आता एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन हे एकत्र आले आहेत. 

असे होते पक्षीय बलाबल...एकूण सदस्य - 65भाजपा  - 33राष्ट्रवादी -15शिवसेना - 13काँग्रेस - 4राष्ट्रवादी काँग्रेस व  शिवसेनेचा प्रत्येकी एक म्हणजे दोन सदस्य अपात्र आहेत.

खडसेंची फडणवीस व महाजन भेट! देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्यामुळे आपले विधानसभेचे तिकीट कापले गेले, असा आरोप करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दुसऱ्याच दिवशी यू टर्न घेतला. माझ्यात व गिरीश महाजन यांच्यात सर्व आलबेल आहे, असे सांगून आपण फडणवीस व महाजन यांच्यावर आरोप केलेच नसल्याचे सांगितले. त्यानंतर आज जळगाव दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते. जैन इरिगेशनच्या गेस्ट हाऊसवर ही राजकीय भेट झाली.

फडणवीसांचा गुंगारादोन दिवसांपूर्वी खडसे यांनी थेट फडणवीस व महाजन यांच्यावर आरोप केल्याने याबद्दल फडणवीस काहीतरी स्पष्टीकरण देणार असे सर्वांना वाटत असताना फडणवीस यांनी माध्यमांशी बोलणे टाळले व थेट हेलिकॉप्टरमध्ये बसून धडगावकडे रवाना झाले.

खडसेंचे नाराजीबद्दल मौनया भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खडसे व महाजन यांनी यावेळी केवळ जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले. खडसे यांनी नाराजी कायम आहे का, या बद्दल बोलणे टाळत मौन बाळगले. त्यामुळे त्यांची अद्यापही नाराजी कायम असल्याचे चित्र या वेळी दिसून आले.

महत्त्वाच्या बातम्या 

शिवसेनेकडे एकनाथ खडसेंना द्यायला आहे तरी काय? चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

महाविकास आघाडीत खाते बदलावरून धुसफूस; अजित पवार- अशोक चव्हाणांमध्ये खडाजंगी?

नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले

दिल्ली, पश्चिम बंगालमध्येही भाजपचीच सत्ता येणार; अमित शाह यांचा दावा

सुलेमानीवरील हल्ला जगाला महागात पडणार; कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव