Jalgaon: बिपरजॉय चक्रीवादळामुळे दोन रेल्वेगाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 22:53 IST2023-06-14T22:52:03+5:302023-06-14T22:53:03+5:30

Jalgaon: अरबी समुद्रातील चक्रीवादळाने रेल्वेगाड्यांनाही प्रभावित केले आहे. पोरबंदर - शालिमार व शालिमार - पोरबंदर ही गाडी बुधवार दि.१४ पासून ते १७ जून चार दिवस रद्द करण्यात आली आहे.

Jalgaon: Two trains canceled due to cyclone Biparjoy | Jalgaon: बिपरजॉय चक्रीवादळामुळे दोन रेल्वेगाड्या रद्द

Jalgaon: बिपरजॉय चक्रीवादळामुळे दोन रेल्वेगाड्या रद्द

- नरेंद्र पाटील 
भुसावळ (जि. जळगाव)  : अरबी समुद्रातील चक्रीवादळाने रेल्वेगाड्यांनाही प्रभावित केले आहे. पोरबंदर - शालिमार व शालिमार - पोरबंदर ही गाडी बुधवार दि.१४ पासून ते १७ जून चार दिवस रद्द करण्यात आली आहे. अरबी समुद्रातील चक्रीवादळ बिपोर जॉयने मान्सूनलाही प्रभावित केले आहे. याचा परिणाम रेल्वे प्रवासी वाहतूक गाड्यांवरही झाला आहे. या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Web Title: Jalgaon: Two trains canceled due to cyclone Biparjoy