शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंदूर’ शेती यशस्वी; एका झाडापासून ५० किलो कुंकू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 07:45 IST

Jalgaon News: राजवड (ता. पारोळा) येथील शेतात ‘सिंदूर’ रोपांची यशस्वी लागवड करून माजी आमदार व कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी कृषी क्षेत्रात आगळावेगळा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी त्यांच्या राज फार्मवर १५ ऑगस्ट २०२३ रोजी  सिंदूरच्या ३५ रोपांची लागवड केली होती.

- भूपेंद्र मराठेपारोळा (जि. जळगाव) :  राजवड (ता. पारोळा) येथील शेतात ‘सिंदूर’ रोपांची यशस्वी लागवड करून माजी आमदार व कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी कृषी क्षेत्रात आगळावेगळा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी त्यांच्या राज फार्मवर १५ ऑगस्ट २०२३ रोजी  सिंदूरच्या ३५ रोपांची लागवड केली होती.

साधारणपणे ‘सिंदूर’ (नैसर्गिक  कुंकू उत्पादन देणारे सिंदूर नावाचे झाड)चे उत्पादन हाती येण्यासाठी लागवडीच्या दिवसापासून ३ वर्षांचा कालावधी लागतो;  परंतु लागवड केल्यापासून अवघ्या १५ महिन्यांतच प्रतिवृक्ष १ किलो याप्रमाणे ३५ किलो “सिंदूर”चे  उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती त्यांनी दिली. “सिंदूर”च्या झाडावर लालसर रंगाची फळे (गुच्छ) येतात. फळे कोरडी झाल्यावर बिया काढल्या जातात. या बिया नैसर्गिकरीत्या गडद लालसर रंगाच्या असतात. या बियांमध्ये नैसर्गिक रंगद्रव्य असते, जे सुरक्षित असते. बियांना सावलीत सुकवून नंतर बारीक दळून लालसर पावडर तयार केली जाते. हीच पावडर कुंकू म्हणून वापरली जाते.

टॅग्स :JalgaonजळगावAgriculture Sectorशेती क्षेत्र