शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

वा.ना. अभ्यंकर, इंद्रजीत देशमुख, सागर रेड्डी, हर्षल विभांडीक  यांच्यासह  आशा फाउंडेशन, स्नेहालय संस्था व अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 1:54 PM

दीपस्तंभ पुरस्कार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 7 -  स्व.डॉ.जगन्नाथ वाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दीपस्तंभ पुरस्कार २०१८ वितरण सोहळा महसूल तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी कांताई सभागृहात थाटात झाला.दीपस्तंभ जीवनगौरव पुरस्कार वा.ना. अभ्यंकर यांना तर दीपस्तंभ विवेकानंद पुरस्कार कोल्हापूर येथील अपर मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख व नगर येथील स्रेहालय, कर्मवीर पुरस्कार बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व मुंबई येथील सागर रेड्डी, युवा प्रेरणा पुरस्कार धुळे येथील हर्षल विभांडीक आणि जळगावच्या आशा फाउंडेशनला देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, उद्योजक भरत अमळकर, पगारीया आॅटोचे संचालक पुखराज पगारीया, चंद्रकांत केले, डॉ.राजेश डाबी आदी उपस्थित होते.