शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon Election Results : 303 उमेद्वारांच्या भाग्याचा आज होणार फैसला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 08:32 IST

मनपाच्या ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात असून या सर्व उमेदवारांचा भाग्याचा आज  फैसला होणार आहे.  

जळगाव - महानगरपालिकेवर भाजपाचे कमळ फुलणार की शिवसेनेचा भगवा फडकणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मनपाच्या ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात असून या सर्व उमेदवारांचा भाग्याचा आज  फैसला होणार आहे.  

मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, १ आॅगस्ट रोजी मतदान झाले. ५५.७२ टक्के मतदान झाले. शुक्रवार, ३ रोजी मतमोजणी असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. एमआयडीसीतील ई-८ सेक्टर गोडाऊनमध्ये सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. 

सर्व मतमोजणी कर्मचारी व अधिका-यांना सकाळी आठ वाजेपूर्वीच मतमोजणीस्थळी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते त्यांचे मतमोजणी साहित्य घेऊन त्यांच्या जागेवर बसतील व मतमोजणीची पूर्व तयारी सकाळी १० पर्यंत पूर्ण होईल. 

सध्याचे पक्षीय बलाबल२०१३खाविआ-३३भाजपा-१५मनसे-१२राष्ट्रवादी-११जनक्रांती - २मविआ - १अपक्ष - १एकूण-७५

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकJalgaonजळगावBJPभाजपाShiv Senaशिवसेना