शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

जळगावात हद्दपार आरोपीने मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:56 AM

दोघांना अटक : गेंदालाल मिल भागातील घटना

ठळक मुद्देमारहाण करणा:या दोघांना दोन तासातच शहर पोलिसांनी शोधून काढलेखिशातून जबरदस्तीने पाचशे रुपये काढून घेतलेशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 -  रस्त्याने घरी जात असलेल्या फिरोज खान हबीब खान (रा.गेंदालाल मील, जळगाव) या तरुणाला फताब खान व मजीद रशीद पठाण यांच्यासह अन्य दोन अशा चौघांनी मारहाण करुन खिशातील पाचशे रुपये काढून पळ काढल्याची घटना बुधवारी सायंकाळी गेंदालाल मील भागात घडली. दरम्यान, मारहाण करणा:या दोघांना दोन तासातच शहर पोलिसांनी शोधून काढले. यातील मजीद पठाण हा वर्षभरासाठी हद्दपार झालेला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, फिरोज खान हे बुधवारी सायंकाळी घरी जात होते. त्यावेळी रस्त्यातच फताब खान व मजीद पठाण या दोघांनी फिरोज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर फिरोज यांच्या खिशातून जबरदस्तीने पाचशे रुपये काढून घेतले.  ही घटना समजल्यानंतर फिरोज यांचे भाऊ इकबाल हे त्याठिकाणी आले. भावाचे पैसे का घेतले असा जाब विचारला असता दोघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी अफता व मजीद यांचे दोन साथीदारदेखील त्या ठिकाणी आले व चौघांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. फिरोज व इकबाल या भावंडांनी शहर पोलीस स्टेशन गाठले.  संशयितांच्या वर्णनावरुन शहर पोलीस स्टेशनचे प्रितम पाटील, विजयसिंग पाटील, नवजीत चौधरी, सुनील पाटील यांनी शोध घेतला असता फताब व मजीद हे दोघं गेंदालाल मिल भागात आढळले. याप्रकरणी फिरोज यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.