शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 17:32 IST

Jalgaon City Assembly constituency : जळगाव शहर मतदार संघात भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांनी चांगलीच मताधिक्य मिळवले असून सुमारे ७० हजाराचा मत्ताधिक्यांनी भोळे हे आघाडीवर आहे.

Jalgaon City Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live  : जळगाव : विधानसभा निवडणूकीच्या जळगाव शहर मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे सुरेश भोळे यांचा विजय झाला असून त्यांनी विजयाची हॅट्रीक साधली आहे. या विजयाचा जल्लोष भाजपच्या कार्यालयाबाहेर तसेच त्यांच्या घरी व भाजपच्या पदाधिकारी व कार्यर्त्यांची घरी गुलाल उधळून व ढोल ताशे व डिजे लावून केला जात आहे. 

जळगाव शहर मतदार संघात भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांनी चांगलीच मताधिक्य मिळवले असून सुमारे ७० हजाराचा मत्ताधिक्यांनी भोळे हे आघाडीवर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला सुरवात झाली असून सर्वत्र गुलालाची उधळण, डिजे व ढोल ताशांचा गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. 

भाजप कार्यालाबाहेर जल्लोषशहरातील शिवतीर्थ मैदानावर भाजपच्या कार्यालयाबाहेर विजयी जल्लोषाला सुरवात झाली आहे. येथे सुरेश भोळे यांचे अभिनंदन करण्यासाठी महायुतीचे व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची गर्दी झाली असून कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. 

गुलालाची उधळणभाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून डिजे लावून फुलांची तसेच ट्रॅक्टर भरूण आणलेल्या गुलालाची उधळण केली जात आहे. तर सुरेश भोळे यांच्या घराच्या बाहेर ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्ते व समर्थाकडून गुलालाची उधळण केली जात आहे. तर पिंप्राळासह शहरातील अनेक भागात सुरेश भोळे यांचे कार्यकर्त्यांकडून वि‌विध भागात जल्लोष केला जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४jalgaon-city-acजळगाव शहरBJPभाजपाMahayutiमहायुती