जळगाव जिल्ह्यात पुन्हा पाचशे पार, कोरोना बाधित नवीन ५६५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 21:14 IST2020-08-15T21:14:27+5:302020-08-15T21:14:49+5:30
जळगाव : जिल्ह्यात शनिवार, १५ ऑगस्ट रोजी एकाच दिवसात पुन्हा ५०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या गेली आहे. जळगाव ...

जळगाव जिल्ह्यात पुन्हा पाचशे पार, कोरोना बाधित नवीन ५६५ रुग्ण
जळगाव : जिल्ह्यात शनिवार, १५ ऑगस्ट रोजी एकाच दिवसात पुन्हा ५०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या गेली आहे. जळगाव जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधित नवीन ५६५ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्ण संख्या १७,६९६ वर पोहचली आहे. शनिवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या ६५० वर पोहचली आहे