अंतुर्ली दूध रस्त्यावर सांडून निषेध

By Admin | Updated: June 3, 2017 17:37 IST2017-06-03T17:37:38+5:302017-06-03T17:37:38+5:30

शेतक:यांनी व तापीमाई दुध उत्पादक सोसायटीचे दूध उत्पादक सभासदांनी संपाला पाठिंबा

Inhibition of interrupting milk on the road | अंतुर्ली दूध रस्त्यावर सांडून निषेध

अंतुर्ली दूध रस्त्यावर सांडून निषेध

ऑनलाईन लोकमत

अंतुर्ली, जि. जळगाव, दि. 3 - शेतक:यांच्या संप काळात रमजान महिन्यातील रोजे ठेवणा:या मुस्लीम बांधवांना रोजासाठी लागणार दूध मिळत नसल्याचे परिसरात चित्र आहे. शेतक:यांनी व तापीमाई दुध उत्पादक सोसायटीचे दूध उत्पादक सभासदांनी संपाला पाठिंबा म्हणून शनिवारी दूध सांडून निषेध नोंदवला़ यावेळी शरद महाजन, दिनेश पाटील, भाऊराव महाजन, विठ्ठल महाजन, टी.के.पाटील, अनिल वाडिले, काशिनाथ पाटील, रमेश पाटील, रमेश बारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Inhibition of interrupting milk on the road