पारोळा येथे आणखी एक कोरोना बाधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 21:12 IST2020-05-27T21:12:50+5:302020-05-27T21:12:56+5:30

जळगाव : पारोळा व एरंडोल येथील 59 अहवाल प्राप्त. 58 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत.  पॉझिटिव्ह ...

Infected another corona at Parola | पारोळा येथे आणखी एक कोरोना बाधीत

पारोळा येथे आणखी एक कोरोना बाधीत

जळगाव : पारोळा व एरंडोल येथील 59 अहवाल प्राप्त. 58 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. 
पॉझिटिव्ह आढळलेला व्यक्ती पारोळा येथील आहे.                 जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 523 झाली आहे. त्यापैकी 218 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 64 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Web Title: Infected another corona at Parola