देशवासीयांच्या समर्पणामुळेच जगात भारताची मान उंचावली - नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:48 IST2019-10-13T12:45:50+5:302019-10-13T12:48:01+5:30

जळगावात सभा

Indian democracy is the glory of the world because of the countrymen - Narendra Modi | देशवासीयांच्या समर्पणामुळेच जगात भारताची मान उंचावली - नरेंद्र मोदी

देशवासीयांच्या समर्पणामुळेच जगात भारताची मान उंचावली - नरेंद्र मोदी

जळगाव : देशवासीयांनी लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकारवर दाखविलेल्या विश्वासामुळेच पुन्हा एकदा सेवेची संधी मिळाल्याने त्याचे आभार मानण्यासाठी मी जळगाव, महाराष्ट्रात आलो. माझ्यामुळे नाही तर देशातील १३० कोटी जनतेमुळेच जगात भारतीय लोकशाहीचा गौरव होत आहे ल देशवासीयांच्या समर्पणामुळेच जगात भारताची मान उंचावली आहे, असे प्रतिसपादन नरेंद्र मोदी यांनी जळगावात केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी जळगावात विमानतळाच्या समोरील जागेवर जाहीर सभा होत आहे. त्या वेळी ते बोलत आहे.

Web Title: Indian democracy is the glory of the world because of the countrymen - Narendra Modi

टॅग्स :Jalgaonजळगाव