शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज व वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन अमित शाह यांचे स्वागत

By विलास बारी | Updated: March 5, 2024 17:32 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जळगावात युवा संमेलन कार्यक्रमाला महाराष्ट्र गीताद्वारे प्रारंभ झाला आहे.

विलास बारी,जळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जळगावात युवा संमेलन कार्यक्रमाला महाराष्ट्र गीताद्वारे प्रारंभ झाला आहे. खान्देशवासियांकडून अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज व वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले.

सागर पार्कवर होत असलेल्या युवा संमेलनास अमित शाह यांच्या समवेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती आहे. युवा संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देऊन शाह यांचे स्वागत केले. तर जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील व जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली. नंदुरबारच्या खासदार डाॅ.हिना गावित यांनी वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट दिली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी भाषणाला सुरुवात केली.

टॅग्स :JalgaonजळगावAmit Shahअमित शाहBJPभाजपा