शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथे बंधाऱ्यात आढळले शेकडो मृत मासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 22:49 IST

मासे मरण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी काहीतरी विषारी पदार्थ पाण्यात मिसळल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अमळनेर - जळगाव जिल्ह्याती अमळनेर तालुक्यात असलेल्या नंदगाव येथील बोरी नदीच्या बंधाऱ्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास शेकडो मृत मासे आढळून आले. हे मासे येथील  के. टी. वेअर बंधाऱ्यात तरंगत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. 

शहरातील गटारी, नाल्याचे पाणी बोरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत असल्याने नदी पात्र दूषित झाले आहे. मासे मरण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी काहीतरी विषारी पदार्थ पाण्यात मिसळल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. माजी आमदार साहेबराव पाटील , नंदगाव येथील पृथ्वीराज पाटील, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे,  तहसीलदार मिलिंद वाघ यांनी या प्रकाराची दखल घेतली आहे.  चौकशीसाठी पोलीस आणि तलाठी यांना घटनास्थळी पाठवले आहे. मृत मासे आणि पाण्याचा नमूना तपासण्यात येणार आहे.

टॅग्स :JalgaonजळगावriverनदीWaterपाणी