शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

दुभाजकाला धडक, ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 9:40 PM

पिंप्री अकाऊत फाटा: मोटरसायकलस्वारास वाचवितानाची घटना  

मुक्ताईनगर  :   राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पिंपरी अकाऊत फाट्यावर मोटरसायकल स्वराला वाचवण्यासाठी गुजरात कडून मलकापूरकडे  जातान दुभाजकाला धडक लागून झालेल्या अपघातात ट्रकसह गाडीतील धान्याचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली  गुजरात कडून नागपूरकडे जात असताना पिंपरी अकाऊत फाट्यावर समोरून येणारा मोटारसायकल स्वार अंगावर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकची (क्रमांक जीजे ११ वाय ८०७०) धडक डिव्हायडरला बसली. त्यात ट्रकची दोन्ही पुढचे चाक निखळून पडले. आणि ट्रक पलटी झाली. सुदैवाने त्यातील  चालक व वाहक हे बचावले.  मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन गाडीतील असलेले धने व ट्रकचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. यावेळी होमगार्ड सिद्धार्थ प्रल्हाद धुंदे व गजानन मराठे यांनी तत्काळ सुरक्षा दिल्याने मालाची लूट देखील थांबवण्यात आली.