हेमलता काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:17 IST2021-03-31T04:17:32+5:302021-03-31T04:17:32+5:30

जळगाव : रामदास काॅलनीतील हेमलता त्र्यंबक काळे (८६) यांचे २९ रोजी निधन झाले. त्या डाॅ.अरविंद काळे यांच्या आई होत. ...

Hemalatha black | हेमलता काळे

हेमलता काळे

जळगाव : रामदास काॅलनीतील हेमलता त्र्यंबक काळे (८६) यांचे २९ रोजी निधन झाले. त्या डाॅ.अरविंद काळे यांच्या आई होत.

सरस्वतीबाई चाैधरी

जळगाव : आसोदा येथील रहिवासी सरस्वतीबाई चाैधरी (८७) यांचे ३० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या एस.झेड. नारखेडे यांच्या सासू होत.

सिंधू पाटील

जळगाव : निवृत्ती नगरातील रहिवासी सिंधू पाटील (६२, मूळ रा. नांदेड) यांचे २९ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, जावई असा परिवार आहे.

लोटन चौधरी

जळगाव : लोटन चौधरी (रा.तुकाराम वाडी) यांचे दि. २९ रोजी दुपारी हृदयविकाराचे झटक्याने निधन झाले. ते कैलास चाैधरी यांचे वडील होत.

लक्ष्मण सुरळकर

जळगाव : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील सेवानिवृत्त अधिकारी लक्ष्मण भिकाजी सुरळकर (वय ७९, रा. जामनेर, हल्ली मुक्काम वरणगाव) यांचे दि.२८ रोजी निधन झाले. ते ला.ना.सा. विद्यालयाचे कार्यालय अधीक्षक रमेश सुरळकर यांचे वडील होत.

Web Title: Hemalatha black